Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

तासिका विभागणी सन २०१७ - २०१८

-:  तासिका विभागणी :-
  
   शासनाने आज सन 2017-2018 पासून इ 1ली ते 8वी करिता नवीन तासिका विभागणी जाहीर केली आहे. त्या विभागणीनुसार शाळेचे प्रत्येक दिवसाचे नियोजन खालीलप्रमाणे करता येईल.

  🕰 शालेय तासिका नियोजन 🕰

➡ 10:30 ते 10:45 - शालेय सफाई

➡ 10:45 ते 10:55 - शालेय परिपाठ

➡ 10:55 ते 11:35 - पहिली तासिका

➡ 11:35 ते 12:10 - दुसरी तासिका

 🚺 12:10 ते 12:20- छोटी सुट्टी 🚺

➡ 12:20 ते 12:55 - तिसरी तासिका

➡ 12:55 ते 1:30 - चौथी तासिका

🍲🍛 1:30 ते 2:30 मोठी सुट्टी🍛🍲

➡ 2:30 ते 3:05 - पाचवी तासिका

➡ 3:05 ते 3:40 - सहावी तासिका

 🚺 3:40 ते 3:50- छोटी सुट्टी 🚺

➡ 3:50 ते 4:25 - सातवी तासिका

➡ 4:25 ते 5:00 - आठवी तासिका

========================
      शनिवार वेळापत्रक

 ➡ 07.45 ते 08.00- शालेय सफाई

➡ 08.00 ते 08.10- परिपाठ

 ➡  08.10 ते 08.50- पहिली तासिका

➡ 08.50 ते 09.25- दुसरी तासिका

 ➡ 09.25 ते 10.00- तिसरी तासिका

🍲🍛 10:00 ते 10:20 मोठी सुट्टी🍛🍲

 ➡ 10.20 ते 10.55- चौथी तासिका

➡  10.55 ते 11.30- पाचवी तासिका

वरील प्रमाणे नवीन वेळापत्रक हे 2017 - 2018 करिता मान्य असल्याचे जाहीर करण्यात आल्याचे समजते

पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे


 पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा 

बाराखडीचे शब्द


बाराखडीचे शब्द 
काना शब्द
आजा
चाक
दादा
बाळ
आकाश
नारळ
आशा
चला
घडा
भात
आडवा
नवरा
आज्ञा
छान
नाक
मासा
आरसा
पाळणा
काका
छाया
नवा
मामा
आवाज
बाजार
काळा
जागा
पाट
राजा
कापड
भारत
कान
झाड
पाय
मान
कागद
भाकर
खाट
झगा
पास
शाळा
कावळा
राक्षस
गाल
डबा
पहा
ससा
गाढव
रामराम
घाव
ताट
पान
साप
चमचा
वानर
घाम
ताजा
फार
हवा
चपला
शहाणा
घार
ताक
फळा
हात
तलाव
साखर
चहा
तार
बाबा
ज्ञान
तलवार
जनावर

र्‍हस्व वेलांटी शब्द
आणि
निळा
इनाम
तिखट
विजय
अधिक
इजा
फिका
कपिला
दागिना
विमल
खिरापत
किडा
भिक्षा
कविता
दिवस
विचार
चिवचिव
खिसा
भिवं
किरण
निराळा
शिवण
बळिराम
खिळा
विना
किसान
निशाण
शिकार
रविवार
चिमा
विळा
गणित
पहिला
शिक्षक
विनायक
जिजा
रिक्षा
गिधाड
पिसारा
बिघाड
शिवराम
जिना
शिक्षा
चिखल
बहिरा
हिरवा
शनिवार
टिळा
शिला
चिमटा
बिछाना
हिवाळा
सदाशिव
ढिला
हिरा
चिवडा
बिचारा
टिळक
सिताफळ
दिवा
दिशा
जिराफ
महिना
पितळ
हिरवळ







दीर्घ वेलांटी शब्द
जाई
खीर
भाजी
आरती
फजिती
खिडकी
ताई
गडी
भीती
आळशी
फकीर
गिरणी
बाई
गाडी
भजी
आपली
बसली
चिमणी
दाई
जीव
मनी
काकडी
बाटली
जिलेबी
माई
जीभ
मीठ
खारीक
बादली
टिटवी
शाई
छडी
माती
गरीब
बक्षीस
दिवाळी
मिठाई
ठीक
माशी
जमीन
भटजी
पिशवी
शिपाई
नदी
राणी
तारीख
मावशी
भिकारी
आजी
पक्षी
वाटी
दिलीप
विहीर
मिरची
कधी
पाणी
वही
पळाली
शरीर
शिवाजी
काठी
पाटी
शिटी
परीक्षा
सावली
भिकारी
कडी
फणी
साडी
पाटील
माऊली
हिरवी

र्‍हस्व उकार शब्द
उशी
उपास
कुशल
झुणका
फुकट
उदार
उडी
उजवा
कुणाल
तुकडा
बाहुली
उदाहरण
चुना
उदार
कुमुद
तुळस
मुकुट
उपकार
पुडा
उधार
कुमार
तरुण
मुसळ
खुळखुळा
पुरी
उदास
कुदळ
दुकान
मनुका
गुलुगुलु
फुगा
उकाडा
खुशाल
दूसरा
रुपया
गुरुवार
मुळा
उगीच
गुपित
दुपार
रुमाल
गुपचुप
धुके
उघडा
गुलाब
नुसता
सुमन
तुणतुण
सूती
उचकी
गुलाल
पुजारी
सुबक
तुकाराम
सुई
उपाय
घुबड
पुरुष
सुपारी
बुधवार
सूरी
उलटी
चतुर
पाहुणा
सुतार
मधुकर
मुका
उनाड
झुरळ
फुगडी
हुशार
रुनुझुनु

दीर्घ उकार शब्द
कूळ
चाकू
नातू
मूल
अजून
माणूस
काजू
जादू
पूजा
राघू
एकूण
मधून
खूण
झूल
पूल
रामू
कापूस
मागून
खडू
झाडू
पूर
लाडू
कुलूप
मिळून
खाऊ
डूल
बाळू
विठू
कापुर
लाकूड
गणू
तूप
बाबू
वाळू
खजूर
लसूण
गूळ
दूध
बूट
शूर
खरूज
वासरू
गूण
दूर
भूल
सासू
चाबूक
हुकूम
घूस
धूप
भाऊ
सदू
तराजू
कबुतर
चूल
घूम
भूक
सून
पाऊस
टरबूज
चूक
धूर
मूठ
साबू
पाऊल
भरपूर
चूळ
धूळ
मूळ
हळू
मजूर
मजबूत

एक मात्रा शब्द
आहे
नेम
मेण
अरेरे
नेहमी
एकदा
केस
पेज
मेळा
उजेड
बेडूक
एकवीस
कडे
पेरु
रेघ
केशव
बेरीज
एकादशी
मेघ
पेढे
वेडा
केशर
बाहेर
एक
केर
पेटी
वेळ
खेडाळू
रेशीम
केरसुणी
खेळ
पेला
वेल
चेहरा
लेखणी
केळेवाडी
ठेव
फेस
वेणी
जेवण
लेझिम
खेळगडी
तेल
फेटा
वेणु
टेबल
शेगडी
चुरमुरे
देव
बेटा
शेण
ढेकूण
शेपूट
देखरेख
देश
बेट
शेत
देऊळ
शेजारी
शेतकरी













दोन मात्रा शब्द
कैरी
दैना
वैरा
खैरात
फैलाव
हैराण
कैची
पैल
वैर
वैरण
बैठक
हैबती
कैद
पैसा
वैरी
ऐसपैस
बैरागी
ऐरण
कैदी
पैदा
शैली
तैनात
बैदुल
कैदखाना
खैर
पैज
सैल
थैमान
भैरव
खैर
खैरू
बैल
सैर
दैनिक
मैदान
गैरसोय
गैर
भैरु
कैलास
पैठणी
वैरण
नैनीताल
चैन
भैया
कैवारी
पैजर
वैभव
पैलवान
थैली
मैल
कैकयी
पैदास
वैशाख
फैजपुर
दैव
मैदा
सैनिक
पैरण
वैरागी
बैलगाडी
लैला
मैना
वगैरे
पैठण
सैतान
वैजनाथ

एक काना एक मात्रा शब्द
कोट
जोर
बोट
आजोबा
नोकर
लोकर
कोळी
झोप
फोटो
कोयना
पोपट
लोहार
खोली
झोका
बोर
कोळसा
पोलिस
वाटोळा
खोटा
टोपी
बोका
खोकला
पोषाख
सोबती
गोरा
डोळा
मोठा
गोसावी
फोडणी
सोनार
गोड
थोडा
लोक
गोपाल
बायको
हातोडा
गोठा
डोर
लोभी
गोफण
बोकड
आगबोट
घोडा
धोबी
शोभा
झोपडी
बोबडा
खोडकर
चोर
नको
सोने
झोपाळा
भोवरा
दररोज
चोळी
पोत
सोटा
टोपली
भोपळा
बरोबर
छोटा
पोथी
होय
तोरण
मोटर
मनोहर
जोडा
फोड
होडी
धोतर
मोदक
सोमवार

एक काना दोन मात्रा शब्द
कौल
दौत
सौदा
गौरव
चौफेर

गौर
दौड
हौद
चौधरी
चौकडी

गौरी
दौरा
हौस
चौरस
चौकट

गौरू
नौका
औजार
चौकस
चौपट

चौक
पौष
कौमुदी
चौथरा
दौलत

चौथ
फौज
कौरव
चौकशी
नौबत

चौथा
मौज
कौतुक
चौपाटी
यौवन

चौका
मौन
गौतम
चौदावी
चौकीदार

चौदा
मौत
गौळण
चौफुली
डौलदार

डौल
शौक
सौदागर
चौकोनी
फौजदार














अनुस्वार शब्द
आंबा
गोंडा
पंजा
आनंद
चांदोबा
बांगडी
कंठ
घंटा
फांदी
अंगठी
चांगला
बंदूक
कंठा
चेंडू
बंद
आंबट
चांभार
बंगला
कांदा
झेंडा
भेंडी
आंघोळ
जिवंत
भांडण
किंवा
ठेंगू
भुंगा
ओंजळ
जांभूळ
मांजर
खांब
तोंड
रंग
कुंभार
डोंगर
मोसंबी
खांदा
थंडी
लांब
किंमत
तांदूळ
मुंबई
गंध
थेंब
लिंबू
कंटाळा
नंबर
मंदिर
गंगा
दंड
शिंपी
करंजी
पिंजरा
लांडगा
गेंडा
दंगा
शिंग
कोंबडा
पतंग
लंगडी
पंप
पंख
सोंग
कुंपण
पलंग
सुंदर
पंचा
पंखा
हांडा
गंमत
पिंपळ
जयहिंद