शिक्षकांसंबंधीत शालेय अभिलेखे
1.शिक्षकांची वैयक्तिक महिती
2. शिक्षक हजेरी
3. दैनिक टाचण
4. वार्षिक व मासिक नियोजन
5. शिक्षक रजा तक्ता व फाईल
6. शिक्षक हालचाल रजिस्टर
7.शालेय साहित्य देवघेव रजिस्टर
8. पगारपत्रक फाइल
विद्यार्थ्यांच्या संबंधित अभिलेखे
1. जनरल रजिस्टर
2. विद्यार्थी हजेरी
3. शाळेत दाखल फॉर्म व जन्माचा दाखला रजिस्टर
4. शाळा सोडल्याचा दाखला रजिस्टर
5. परीक्षा पेपर फाईल
6. वार्षिक निकाल पत्रक व मूल्यमापन नोंदवही
7.पालकांचे प्रतिज्ञापत्र रजिस्टर
8. विद्यार्थी सर्वे रजिस्टर
9. पालक भेट रजिस्टर
10. सतत गैरहजर विद्यार्थी माहिती रजिस्टर
11.बी.पी.एल विद्यार्थी रजिस्टर
12. अपंग विद्यार्थी रजिस्टर
13. विद्यार्थी आरोग्य तपासणी रजिस्टर
14. आरोग्य तपासणी कार्ड
शासकीय योजना संबधित अभिलेखे
1. मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर
2. मोफत गणवेश वाटप रजिस्टर
3. लेखन साहित्य वाटप रजिस्टर
4. उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर
5. उपस्थिती भत्ता दयेक फाईल
6. शिष्यवृत्ती फॉर्म व वाटप रजिस्टर
7. सावित्री बाई फुले दत्तक पालक योजना रजिस्टर
8. शालेय पोषण आहार तांदूळ व धान्यादी माल साठा रजिस्टर
9. शालेय पोषण आहार चव रजिस्टर
10. शालेय पोषण आहार दैनंदिन नोंद रजिस्टर
आर्थिक अभिलेखे
1. सादिल कॅश बूक
2. सादिल खर्च फाईल
3. सादिल लेजर बूक
4. सर्व शिक्षा अभियान कॅश बूक
5. सर्व शिक्षा अभियान खर्च फाईल
6.सर्व शिक्षा अभियान लेजर बूक
7. शाळा सुधार कॅश बूक
8. शाळा सुधार खर्च फाईल
9. उपयोगिता प्रमाण पत्र फाईल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा