Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

आठवड्यातील तासिका भारांश

आठवड्यातील तासिका विषय निहाय भारांश
विषयनिहाय वेळेचा भारांश खाली दिलेला आहे.
आठवड्यातील तासिका काढण्यासाठी भारांशाच्या अर्ध्या तासिका आहेत.
विषयनिहाय वेळेचा भारांश


शेकडा भारांश
अ.क्रं.
विषय
इयत्ता १ ली, २ री
इयत्ता 3 री,४ थी
भाषा
३६
२६
इंग्रजी
१२
१२
गणित
२४
१६
परिसर अभ्यास (भाग १ व २ )
-
१८
कला
कार्यानुभव
१०
१०
शारीरिक शिक्षण
१०
१०
एकूण
१००
१००
                                             इयत्ता ५ वी ते ८ वी
विषयनिहाय वेळेचा भारांश


शेकडा भारांश
अ.क्रं.
विषय
इयत्ता ५ वी
इयत्ता ६ वी ते ८ वी
प्रथम भाषा (भाषा)
१४
१४
द्वितीय भाषा (हिन्दी )
द्वितीय भाषा (इंग्रजी)
१४
१४
विज्ञान
१२
१२
गणित
१४
१४
सामाजिक शास्त्रे
१४
१४
७  
कला
कार्यानुभव
शारीरिक शिक्षण
 ८
एकूण
१००
१००

आठवड्यातील तासिका काढण्यासाठी भारांशाच्या अर्ध्या तासिका आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा