Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

शालेय प्रकल्पाची यादी

                             -: प्रकल्प यादी : -
विषयवार प्रकल्प यादी
-: भाषा :-
Ø    परिसरातील प्राणी व पक्ष्यांची माहिती गोळा करणे
Ø    पाठ्यपुस्तकातील घटकानुसार चित्रे जमा करणे.
Ø    परिसरातील विविध स्थळांची माहिती गोळा करणे.
Ø    कथा / कवितांचा संग्रह करणे.
Ø    निवडक उतार्‍याचा संग्रह करणे.
Ø    भाषिक खेळ व शब्दकोडी तयार करणे.
Ø    नेत्यांची फोटो जमवने .
Ø    खेडे व शहर येथील जीवनावर आशारीत चित्रे जमविणे.
Ø    गावातील विशिष्ट व्यक्तीची भेट घेवून त्याची माहिती घेणे
Ø    देशभक्तीपर गीतांचा संग्रह करणे.
Ø    समानार्थी व विरुद्धर्थी शब्दांचा संग्रह करणे.
Ø    विविध पत्रांचे नमुने गोळा करणे.
Ø    विविध विषयावर आधारित कविता व चित्रे गोळा करणे.
Ø    शेतीबद्दल माहिती गोळा करणे.
Ø    पाळीव प्राणी व पक्षी यांची माहिती गोळा करणे.
Ø    औषधी वनस्पतीची माहिती गोळा करणे.
Ø    विविध सणांची माहिती गोळा करणे.
Ø    आईची व वडिलांची महती सांगणारी गोष्टी गाणी यांची माहिती
Ø    म्हणींचा संग्रह करणे.


-: गणित :-
Ø   नाणी व नोटांचा संग्रह करणे.
Ø   विविध प्रकारचे आकार गोळा करणे.
Ø   आलेख कागदावर विविध आकार रेखाटणे.
Ø   दुकानास भेट देवून माहिती गोळा करणे.
Ø   विविध बिलांच्या पावत्या गोळा करणे.
Ø   विविध भौमितिक आकृतांची प्रतिकृती गोळा करणे.

-: परिसर अभ्यास :-
Ø   परिसरातील सजीव निर्जीव यांची यादी तयार करणे.
Ø   वृक्ष व त्यांचे अवयव यांची माहिती.
Ø   आपले शरीराची माहिती.
Ø   चांगल्या सवयींची माहिती.
Ø   प्राण्याचे अवयव व त्यांचे उपयोग यांची माहिती .
Ø   ज्ञांनेंद्रियांची माहिती गोळा करणे.
Ø   बियांचा संग्रह.
Ø   परिसरातील औषधी वनस्पति ची माहिती
Ø   उपयुक्त प्राण्यांचा चित्रांचा संग्रह
Ø   मातीचे प्रकार व नमुने संग्रह
Ø   घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी
Ø   शालेय उपक्रमांची यादी.
Ø   शास्त्रज्ञांची माहिती गोळा करणे.
Ø   अन्नपदार्थांची यादी तयार करणे.
Ø   गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देवून माहिती गोळा करणे.
Ø   शेती विषयी विविध प्रकारची माहिती गोळा करणे.
Ø   शेतीची औजारे या विषयी माहिती गोळा करणे.

-: इतिहास व नागरिक शास्त्र :-
Ø   दळणवळण साधनांची माहिती गोळा करणे.
Ø   संतांची चित्रे व माहिती गोळा करणे.
Ø   शिवरायांची माहिती गोळा करणे.
Ø   विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह.
Ø   अश्मयुगीन हत्यारांची यादी.
Ø   शेतीच्या आशुनिक पद्धतीची माहिती.
Ø   गड व किल्ले यांची माहिती.
Ø   देशात बोलल्या जाणार्‍या भाषा या विषयी माहिती.
Ø   हक्क व कर्तव्य यांची माहिती गोळा करणे.
Ø   समाजसूधारकांची माहिती गोळा करणे.

-:भूगोल :-
Ø   परिसरातील विविध भुरुपांची माहिती गोळा करणे.
Ø   ऋतु,महीने,पिके यांची माहिती
Ø   परिसर भेट देवून माहिती गोळा करणे.
Ø   गावातील पाणी पुरवठा योजनेची माहिती गोळा करणे.
Ø   शेतीस भेट देवून माहिती घेणे.
Ø   धरणास भेट.
Ø   खनिज व खडक नमुने गोळा करणे.
Ø   परिसरातील प्रदूषण कारणे यांची माहिती गोळा करणे.
Ø   गावाच्या बाजाराला भेट देवून माहिती गोळा करणे.
Ø   विविध देशांचे राज्यांचे नकाशे संग्रहीत करणे.

1 टिप्पणी: