Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

शिक्षकांसाठी काही महत्त्वाच्या लिंक्स

काही महत्वाच्या वेबसाईड शिक्षकांच्या कामाच्या 
👇👇👇👇👇👇👇👇
१)www.sahaygiri.com 
२)www.navnirmitilearning.org 
३)www.majalgaonbrc.com
४)www.baljagat.com
५)Abhijitghorpade.wordpress.com
६)networkedblogs.com
७)http://www.palakneeti.org/  ( e books )
८)joshworth.com/dev/pixelspace/pixelspacesolarsystem.html
९)http://www.learningwhiledoing.in/
१०)shiksha .com
११)http://study.taaza.com/
१२)http://www.meracareerguide.com/
१३)inmyschool.in
१४)http://boltipustake.blogspot.in
१५)www.teacherofindia.org
१६)http://www.whereincity.com
१७)www.majalgaonbrc.com
१८)www.avakashvedh.com
१९)www.quest.org.in
२०)http://marathidesha.com
२१)www.zpkolhapur.gov.in
२२)http://www.prajakt-zaware.blogspot.in
२३)http://inmyschool.in
२४)http://www.balbharati.in
२५)www.swselearn.com
२६)http://www.zpschoolmaliwada.com
२७)www.virtualuniversity.com
२८)http://www.mscert.net
२९)www.killedar.org
३०)http://ebooks.netbhet.com
३१)www.swselearn.com
३२)http://www.mscert.net
३३)www.impnewszpgr.hpage.com
३४)www.trgmdm.nic.in
http://mahanews.gov.in
३५)www.ssa.nic.in
३६)http://dgipr.maharashtra.gov.in                   ३७)www.mpsp.org.in
३८)www.testsandtips.in
३९)www.epapergallery.com
४०)www.dise.in
४१)www.indiacode.nic.in
४२)http://www.academics-india.com
४३)www.chandamama.com
४४)www.popcornbreak.com
४५)http://nagarzp.gov.in
४६)http://www.dakhal.in
४७)www.psvaijapur.com
४८)www.first-school.ws
४९)www.imd.gov.in
५०)http://ecastevalidity.in
५१)http://www.arvindguptatoys.com
५२)http://ildc.inwww.mscepune.in
५३)http://pragatshikshansanstha.org/
५४)www.balajijadhav.in
५५)www.santoshdahiwal.in
५६)www.shikshakmitra.blogspot.in
५७)www.zppsmaliwasti.blogspot.in
५८)www.mahazpteacher.blogspot.in
५९)www.mahaeducatenet.com
६०)www.zpteacher.blogspot.in
६१)www.kathabodh.blogspot.in
६२)www.aadarshshala.blogspot.in
६३)www.marathishala.in
६४)www.mahazpteacher.blogspot.in
www.santoshghate.blogspot.in
👆👆👆👆👆👆👆👆
वरिल सर्वच साईड शैक्षणिक असुन शिक्षकांच्या उपयोगी आहेत.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Q R code तयार करणे.

QR CODE विषयी

मित्रांनो आपण दैनंदिन जीवनात अनेक वस्तू खरेदी करत असतो , अनेक जाहिराती बघतो पण आपण कधी बारकाईने बघितले आहे का की बार कोड किंवा QR कोड चा अर्थ काय आहे? त्याची माहिती कशी मिळवता येऊ शकते? आज च्या जगात प्रात्तेकजण घाईत असतो मग आवश्यक माहिती लिहून घेण्यासाठी वेळ नसतो तर कधी पेन सापडत नाही.. हो ना?

म्हणूनच १९९४ मधे डेन्सो वेव यांनी जपान मधे वाहन उदगोयामधे लहान लहान वस्तूंच्या ओळख साठी या प्रणालीचा शोध लावला होता. याचा वापर आता मोबाईल जगतामधे वेबसाइट / ईमेल / मोबाइल नंबर किंवा विज़िटिंग कार्ड ची माहिती साठवण्यासाठी केला जाऊ लागला आहे. QR म्हणजे एक सांकेतिक चिन्ह असून तुमच्या मोबाइल मधेQR कोड रीडर अप्लिकेशन डाउनलोड केले असता कोणत्याही QR कोड चा फोटो तुमच्या मोबाइल च्या साहाय्याने काढला असता त्या कोड मधे साठवलेली माहिती तुमच्या मोबाइल मधे आपोआप सेव केली जाऊ शकते. म्हणजेच तुम्हाला त्या व्यक्ती किंवा कंपनी ची माहिती जसे की मोबाइल नंबर / ईमेल / वेबसाइट आदी टाइप करून किंवा लिहून ठेवण्याची गरज नाही. फक्त फोटो काढला की संपूर्ण माहिती तुमच्या मोबाइल मधे सेव. आहे की नाही सोपे?

QR कसा आणि कुठे तयार करता येऊ शकतो?

सोपे आहे इंटरनेट वर अनेक वेब साइट मोफतQR कोड बनवण्याची सेवा देतात ज्या साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही. अनेक वेब साइट रंगीत किंवा तुमच्या कंपनी च्या लोगो सह QR कोड बनवण्याची सोय देतात ज्यसाठी काही शुल्क द्यावे लागते. खालील काही वेब साइट वर मोफत कोड तयार करण्याची सोय उपलब्ध आहे.

https://www.the-qrcode-generator.com/
http://goqr.me/
http://www.qr-code-generator.com/

QR कोड अप्लिकेशन कोणते वापरावे?
Android मोबाइल वापरणारे गूगल प्ले स्टोर वरुन QR कोड रीडर अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात.
Apple मोबाइल वापरणारे आइ ट्यून्स वरुन अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात.
Nokia मोबाइल वापरणारे नोकिया स्टोर (आताचे माइक्रोसॉफ्ट) वरुन अप्लिकेशन घेऊ शकतात.
       QR कोडचा अध्ययन अध्यापन करतांना उपयोग पुढीलप्रमाणे -
1- विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान ज्ञान होते.
2- एखादा मोठा घटक कोड स्वरुपात साठवता येतो.
3- एखादी अध्ययन अनुभवयुक्त व्हिडीओ  क्लीपची लिंक कोड स्वरूपात साठवता येते.
4- मोठ्यात मोठी माहितीचे अध्ययन अनुभव देता येतात.

whatsapp लॅपटॉप ला कनेक्ट करणे.

whatsapp लॅपटॉप ला कनेक्ट करणे. 
🙏techno teachers p.s.sinnar🙏
🎉📢whatsapp laptop ला जोडणे process 🌹
शब्दांकन;-) गोरक्ष सोनवणे जि.प.शाळा दापूर ता.सिन्नर
जि.नासिक
📢 प्रथम गुगल chrome वर जाऊन www.whatsapp web असे type करावे sarch करावे
📢 sarch केल्यावर whatsapp web यावर click करणे नंतर एक laptop किंवा computer वर कोड दिसेल
📢 त्यानंतर आपल्या मोबाईल वरील  नेट conecation चालू करून whatsapp चालू करावे
📢whatapp menu open करून त्यावरील whatsapp web वर click करून laptop किंवा computer वरील कोड मोबाइलने scan करावे
📢लगेच काही क्षणात तुमचे whatsapp laptop किंवा computer वर दिसेल..आणि  मग झाले तुमचे whatsapp laptop ला connect...

अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम

अप्रगत विद्यार्थ्यांसाठी  विविध उपक्रम 
भाषा 
1. रोज नवीन अक्षराचे शब्दचक्र वाचन घेणे.
2. शब्दभेंडया खेळ घेणे.
3. शब्द डोंगर बनवणे.
4. धुळपाटीवर लेखन 
5. हवेत अक्षर गिरवणे.
6. समान अक्षर जोड्या लावणे.
7. शब्दांची आगगाडी बनवणे.
8. पाहुणा अक्षर ओळखणे.
9. चित्र,शब्द,वाक्य वाचन करणे.
10. बाराखडी वाचन करणे.
11. बाराखडी तक्ते वाचन करणे.
12. स्वरचिन्हयुक्त शब्दांचे वाचन करणे.
13.कथालेखन करणे.
14. कविता लेखन करणे.
15. संवाद लेखन करणे.
16. मराठी शब्द कोशात शब्द शोधणे.
17. अक्षर देवून शब्द तयार करणे.
18. शब्द देवून वाक्य तयार करणे.
19. चिठ्ठीत शब्द देवून 5 वाक्य सांगणे.
20.शब्दकोडे सोडवणे.
21. अक्षरगाडी तयार करणे. उदा.कप .,पर, रवा ,वात इ.
22. श्रुतलेखन सराव.
23. दुकानातील,घरातील , बाजारातील वस्तूंची यादी तयार करणे. 

गणित 
1. खडे मोजून घेणे.
2. एकमेकांकडील खडे मोजणे.
3. वर्गातील वस्तु मोजणे.
4. अवयव मोजणे .
5. कार्डसंख्या पाहून वस्तु मोजणे.
6. आगगाडी तयार करणे.
7. दोघांनी मिळून संख्या तयार करणे .
8. माळेवर मणी मोजून संख्या सांगणे. 
9. अंकांची गोष्ट सांगणे.
10. बेरीज व्यवहार मांडणी शाब्दिक व तोंडी करणे.
11.बेरीज उभी मांडणी करून करणे.
12. चौकटीची जागा बदलून उदाहरण सोडवणे.
13.बेरीजगाडी तयार करणे.
14. अंकापुढे वस्तु ठेवणे.
15. गठ्ठे सुट्टे ठेवणे.
16. मणिमाळेवर 1 ते 100 संख्यावाचन करून घेणे.
17. वस्तु निवडणे.
18. सम,विषमच्या संख्यांचा गाडया.
19. स्मरणावर आधारित खेळ.

P.P.T तयार करणे .

🌹techno teachers ps sinnar🌹 🙏संगणकावर PPT कशी बनवाल🙏

📢शब्दांकन..गोरक्ष सोनवणे जि.प.शाळा दापूर ता सिन्नर जि.नासिक

📢 प्र थम MS Office ओपन करुन power point ओपन  करा
📢तुम्हाला एक पांढरी स्लाईड दिसेल .स्लाईड डिझाइनचि हवी असल्यास स्क्रीनवर Design या option वर क्लिक करा तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतील त्यातील एक निवडा
📢स्लाईडवर 2 text box दिसतील.पहिल्या बाॅक्समध्ये तुमच्या स्लाईड शो चा विषय व दुसर्या बाॅक्समध्ये तुमचे नाव टाका
📢बाॅक्स नको असेल तर बाॅक्सच्या रेषेवर राईट क्लिक करुन कट करा
📢आता तुम्हाला स्लाईडवर फोटो टाकायचा असल्यास वरिल Insert वर क्लिक करा picture option दिसेल त्यावर क्लिक करा नंतर तुमचे फोटो जेथे असतील ते फोल्डर ओपन करुन फोटो सिलेक्ट करा व खाली insert क्लिक करा फोटो स्लाईडवर येईल
📢फोटोचे नाव किंवा विषय लिहिण्यासाठी वर insert ला क्लिक करा त्यात text box व word art सिलेक्ट करा व त्यात टाईप करा नंतर text box लेफ्ट की धरुन ठेऊन योग्य ठिकाणी सेट करा
📢 आता आपण साऊंड देऊ
आता डाव्या बाजूला स्लाईड नं 1 वर या आपण जे विषयाचे नाव लिहीले त्यावर क्लिक करा नंतर वर insert वर जाऊन sound वर क्लिक करा अथवा नावाखाली अॅरो वर क्लिक करा तेथे काही options येतील त्यातून 2 नंबरचे  option निवडा त्यात अनेक प्रकार येतील त्यातून पाहिजे तो साऊंड निवडा व क्लिक करा
अशा प्रकारे तुम्ही स्लाईडवर ज्या ज्या गोष्टी अॅड केल्या त्या प्रत्येकाला साऊंड इफेक्ट देऊ शकता
📢 आता आपण अॅनिमेशन देऊ
यासाठी पुन्हा स्लाईड एकवर जाऊन Text box सिलेक्ट करा नंतर वर Animations वर क्लिक करा त्याखाली डावीकडे Custom animation असे option दिसेल त्यावर क्लिक करा आता  उजव्या बाजुला add efect असे option दिसेल त्यावर क्लिक करा त्यात 4 options येतिल त्यातील पहिले सिलेक्ट करा पुन्हा त्यात अनेक options दिसतील त्यातील हवे ते निवडा त्यातच खाली 3 options दिसतील start,Direction,speed यातील प्रत्येक सिलेक्ट करुन सेट  करा.अशा प्रकारे प्रत्येक टेक्स्टला  अॅनिमेशन द्या अशा
  प्रकारे अनेक स्लाईड तयार करा
      यानंतर आपण स्लाईडला Animation देऊ
वर animation ला क्लिक केल्यावर तुम्हाला वर अनेक स्लाईड दिसतील त्यापैकी एक निवडा  (जवळपास 60 आहेत)त्याच्याच शेजारी Transition sound व speed असे दोन options दिसतील त्या दोन्हीतील हवे  ते transition निवडा त्याखालीच Apply to all असे option दिसेल त्याला क्लिक केल्यास सर्व स्लाईडला ते transition लागू होईल
स्लाईडच्या उजव्या बाजूला खाली play असे option आहे त्याला क्लिक केल्यास आपण जी स्लाईड केली ती बघता येईल
सरावाने आपण चांगल्या ppt बनवू शकता
अशा प्रकारे आपण आपला स्लाईड शो (ppt) तयार करु शकता.

मराठी किड्स app

शालेय परिपाठ अॅप्लिकेशन

दैनंदिन शालेय परिपाठासाठी लागणारे उपयुक्त असे app डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासनाच्या  वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

पुणे विद्यापीठ

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक

ignou बी.एड

केंद्र : चास बीट : डुबेरे ता.सिन्नर जि.नाशिक
केंद्रातील शाळा 
१. चास 
२.कासारवाडी 
३. पांढरीवस्ती 
४. रामवाडी 
५. करवंदवाडी 
६. काळशेतवाडी 
७. एकलव्यनगर
८. नळवाडी  
९. कमळूची वाडी 
 १०. हिवरशेत 
११. भाबडवस्ती 
१२. ढोमाचीवाडी 
१३. बनूटीवस्ती 
१४. जूनवणेवस्ती 
१५. बेटवस्ती 
१६. चिंचबनवाडी 
१७. मधेवस्ती 
१८. प्रवरा माध्यमिक हायस्कूल कासारवाडी 
१९. शासकीय आश्रमशाळा चास 
२०. भोजापूर खोरे हायस्कूल चास 

सेट परीक्षा

सेट परीक्षा फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.

ज्ञानरचनावाद

संग्रहातील चित्रे






























गणिताशी मैत्री

आधार कार्ड

मराठी वर्ल्ड

हस्तकला